मुख्यपृष्ठ / पाककृती / आल्याचा गुळांबा

Photo of AALYACHA Gulamba by minal sardeshpande at BetterButter
894
3
0.0(0)
0

आल्याचा गुळांबा

Nov-30-2018
minal sardeshpande
40 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आल्याचा गुळांबा कृती बद्दल

आल्याची वडी आपण करतोच, पण माझी आजी हा झटपट गुळांबा करायची. पूर्वीच्या बायका कसं सोपे आणि पौष्टिक करायचे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. एक वाटी आल्याचा कीस
  2. दीड वाटी गूळ

सूचना

  1. आलं स्वच्छ धुवा.
  2. साल काढून घ्या.
  3. आलं किसून घ्या.
  4. गूळ बारीक चिरा.
  5. आलं कीस आणि गूळ एकत्र करून अर्धा तास ठेवा.
  6. आता मध्यम गॅसवर कढवा.
  7. पाकाचा थेंब डिश मध्ये टाकून पसरत नाही ना बघा.
  8. गार झाला की बरणीत भरा.
  9. थंडीत चमच्याने खा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर