मुख्यपृष्ठ / पाककृती / साधी आणि सोपी भेंडी फ्राय

Photo of Easy and Simple Lady's Finger Fry by Anil Pharande at BetterButter
3
0
0.0(0)
0

साधी आणि सोपी भेंडी फ्राय

Dec-01-2018
Anil Pharande
5 मिनिटे
तयारीची वेळ
8 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साधी आणि सोपी भेंडी फ्राय कृती बद्दल

झटपट होणारी स्वादिष्ट डिश

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • टिफिन रेसिपीज
 • महाराष्ट्र
 • पॅन फ्रायिंग
 • सौटेइंग
 • साईड डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. भेंडी 250 ग्रॅम
 2. कांदा 1 बारीक चिरून
 3. कढीपत्ता 7 ते 8 पाने
 4. हळद 1/4 चमचा
 5. काश्मिरी लाल मिरची पावडर 1 टीस्पून
 6. फ्रेश क्रश केलेली काळी मिरी पाव चमचा
 7. मीठ चवीप्रमाणे
 8. तेल 1 टेबलस्पून
 9. कोथिंबीर गार्निश करण्यासाठी 2 टेबलस्पून
 10. मोहरी 1/2 टीस्पून

सूचना

 1. फ्राय पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी घाला, कढीलिंबाची पाने, हिरवी मिरची उभी चिरलेली व चिरलेला कांदा आणि चिमूटभर मीठ घालून कांदा कोमवून घ्या,
 2. त्यात हळद पावडर, काश्मिरी लाल मिरची पावडर, फ्रेश क्रश केलेली काळी मिरी पावडर, घाला व अर्धा मिनिट परतून घ्या,
 3. त्यात चिरलेली भेंडी व चवीप्रमाणे मीठ घाला व तीन मिनिटे झाकण ठेवा,
 4. उघडून भेंडी मिक्स करा व पुंन्हा तीन मिनिटे झाकून ठेवा,
 5. चिरलेली कोथिंबीर घाला व गरमागरम पोळी, फुलका याबरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर