मुख्यपृष्ठ / पाककृती / आम्बोशीचं लोणचं

Photo of DRY mango pickle by minal sardeshpande at BetterButter
882
2
0.0(0)
0

आम्बोशीचं लोणचं

Dec-01-2018
minal sardeshpande
30 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आम्बोशीचं लोणचं कृती बद्दल

अजून एक आजीच्या पोतडीतून आलेली चविष्ट रेसीपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. सुकवलेल्या आंब्याच्या फोडी एक वाटी
  2. गूळ एक वाटी
  3. मोहोरी पाव वाटी
  4. मेथी एक टीस्पून
  5. मीठ
  6. तिखट दोन चमचे
  7. पाणी
  8. तेल पाव वाटी
  9. हिंग अर्धा टीस्पून
  10. हळद अर्धा टीस्पून

सूचना

  1. तीन वाट्या पाणी उकळावे
  2. गॅस बंद करून फोडी घालाव्यात.
  3. झाकण ठेवून दहा मिनिटं ठेवावे.
  4. फोडी चाळणीवर काढाव्या
  5. गुळात पाऊण वाटी पाणी घालून पाक करावा.
  6. गूळ विरघळला की गॅस बंद करावा.
  7. मोहोरी पाणी घालून मिक्सरमध्ये फेसावी.
  8. मेथी तळून पावडर करावी.
  9. पाव वाटी तेलाची मोहोरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी.
  10. फोडणीत अर्धा चमचा लाल तिखट घालावे.
  11. गुळाच्या पाकात मेथी पावडर, फेसलेली मोहोरी, तिखट मीठ तयार फोडणी मिसळावी.
  12. आता फोडी मिसळाव्यात
  13. दोन दिवसात लोणचे मस्त मुरते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर