मुख्यपृष्ठ / पाककृती / आळीवाचे लाडु

Photo of Alivache  Laadoo  (Halim) by Chhaya Paradhi at BetterButter
683
0
0.0(0)
0

आळीवाचे लाडु

Dec-01-2018
Chhaya Paradhi
180 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आळीवाचे लाडु कृती बद्दल

आळीवाचे लाडु

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. आळीव (हालिम) १/२ कप
  2. शहाण्याच पाणी १कप
  3. खोवलेला नारळ १कप
  4. गुळ १/२कप
  5. वेलची पुड १च
  6. बदाम ५-६
  7. डेसिकेटेड कोकनट १/२कप

सूचना

  1. आळीव स्वच्छ करुन घेणे
  2. आळीव धुवुन शहाळ्याच्या पाण्यात २-३तास भिजवुन ठेवा
  3. नारळ खोवुन घ्या
  4. गरम केलेल्या कढईत खोवलेला नारळ गुळ व आळीव टाकुन परता
  5. नंतर त्यात बदामाचे काप व वेलची पावडर टाकुन परता
  6. सगळे मिश्रण परता
  7. मिश्रण घट्ट होईपर्यत परता
  8. तयार आळीव मिश्रणाचे लाडु वळा
  9. लाडु डेसिकेटेड कोकनट मध्ये घोळवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर