प्रथम शेगंदाने चांगले घेणे. व मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणे. आजी पाटा वरवंटा वापरून करायची.गुळ बारीक चिरून, वेलची पूड गुळ घालून चांगले एकजीव करुन घ्यावे करून वेलची पावडर टाकून कोरडेच सारण तयार करावे. नंतर गव्हाचे पीठ चवीनुसार मीठ घालून तुपाचे कडकडीत मोहन घालून मळून घ्यावे. व नंतर पुरणपोळी करतो त्याप्रमाणे सारण भरून पोळया कराव्यात.
याचे प्रमाण दोन वाट्या शेंगदाणे, दोन वाट्या गुळ, चमचाभर वेलची पूड, तीन वाट्या गहू पीठ, अर्धा कप तुप चवीनुसार मीठ. करून पहा थंडीच्या दिवसात दमदार खायला मजा येते. एक पोळी खाल्ली तर लवकर भूक लागणार नाही.
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा