मुख्यपृष्ठ / पाककृती / दही बुत्ती

Photo of Curd Rice by Tejashree Ganesh at BetterButter
323
2
0.0(0)
0

दही बुत्ती

Dec-01-2018
Tejashree Ganesh
15 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दही बुत्ती कृती बद्दल

उपवास सडण्याकरिता आजी करत असलेली रेसिपी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पांढरा भात १ कप
  2. दही १ कप
  3. दुध आवश्यकतेनुसार
  4. मोहरी
  5. सुक्या मिरच्या २-३
  6. तेल
  7. कोथिंबीर

सूचना

  1. एका भांड्यात भात घेतला.
  2. त्यामधे दही टाकून चांगले एकजीव केले.
  3. गरजेनुसार दुध टाकले.
  4. एक भांडे गॅसवर ठेऊन त्या भांड्यात तेल टाकले.
  5. तेल तापल्यानंतर मोहरी, मिरच्या क्रमाने टाकले.
  6. ही फोडणी दही-भातावर ओतली.
  7. वरून कोथिंबीर टाकून serve केले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर