मुख्यपृष्ठ / पाककृती / कांदा पोहे

Photo of Kanda pohe by Arya Paradkar at BetterButter
306
1
0.0(0)
0

कांदा पोहे

Dec-02-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदा पोहे कृती बद्दल

पुर्वी नाश्ता ला मॅगी, सँडवीच असे काही नसायचे, पोहे, शिळी भाकरी वगैरे असायचे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव किलो पोहे
  2. 1 कांदा
  3. 3-4 हिरव्या मिरच्या
  4. कोथिंबीर
  5. 3-4 चमचे तेल
  6. साखर चवीनुसार
  7. मीठ चवीनुसार
  8. 1/2 चमचा हळद
  9. पाव चमचा हिंग

सूचना

  1. पोहे निवडून धुवून निथळत ठेवणे
  2. कांदा, मिरची कोथिंबीर बारीक चिरून घेणे
  3. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करुन त्यात कांदा परतून घ्यावा व नंतर त्यात भिजवलेले पोहे, मीठ, साखर घालून चांगले परतून वाफ आणावी
  4. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर