मुख्यपृष्ठ / पाककृती / शिंगाडा भाजी

Photo of Shingada bhaji by Maya Ghuse at BetterButter
1469
1
0.0(0)
0

शिंगाडा भाजी

Dec-02-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिंगाडा भाजी कृती बद्दल

शिंगाडा भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शिंगाडे उकडून 15-20
  2. कांदा चिरून 1
  3. कढीपत्ता
  4. टमाटे 1 चिरून
  5. शेंगादाणे, डाळया वाटण 2 चमचे
  6. आल लसूण पेस्ट 1 चमचा
  7. हळदं पाव चमचा
  8. धना पावडर अर्धा चमचा
  9. गरम मसाला पाव चमचा
  10. तिखट 2 चमचे
  11. तेल 3 चमचे
  12. मीठ चवीनुसार
  13. कोथिंबीर

सूचना

  1. शिंगाडे उकडून सोलून घेतले काटे चमच्याने टोचे लावले
  2. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कढीपत्ता, कांदा, आलं लसूण पेस्ट, वाटण टाकून परतले ,तिखट, धऩा पावडर, गरम मसाला, हळदं व मीठ टाकून परतले
  3. टमाटे चिरून टाकले
  4. तेल सूटू लागल्यावर त्यात शिंगाडे व गरम पाणी टाकून उकळवून घेतले
  5. भाजी तयार ,कोथिंबीर घालून सर्व्ह केली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर