मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाणे खोबरं चटणी

Photo of Shengadane, Khobare chatani by Arya Paradkar at BetterButter
455
0
0.0(0)
0

शेंगदाणे खोबरं चटणी

Dec-02-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाणे खोबरं चटणी कृती बद्दल

पौष्टिक व फायबर युक्त

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी शेंगदाणे
  2. 1 वाटी खिसलेले खोबरे
  3. 8-10 लसूण पाकळ्या
  4. 2-3 चमचे तिखट
  5. 2 चमचे जिरे
  6. मीठ चवीनुसार

सूचना

  1. शेंगदाणे भाजून घेणे
  2. शेंगदाणे, खोबरे, तिखट, मीठ,जीरे सर्व एकत्र करून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे
  3. तेल किंवा दह्या बरोबर सर्व्ह करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर