मुख्यपृष्ठ / पाककृती / केळीचे वेफर्स

Photo of Banana Chips by Tejashree Ganesh at BetterButter
782
0
0.0(0)
0

केळीचे वेफर्स

Dec-02-2018
Tejashree Ganesh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केळीचे वेफर्स कृती बद्दल

बाजारात कच्ची केळी आली की आजी हमखास हे चिप्स करत असे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • साऊथ इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. हिरवी कच्ची केळी ३-४
  2. तळण्याकरिता तेल
  3. मिठ

सूचना

  1. केळी छिलून घ्यावी.
  2. वेफर्सच्या कटरने पातळ काप करून घ्यावेत
  3. एक कढईत मधे तेल तापत ठेवावे.
  4. तेल तापले की हे काप त्यात टाकून moderate flame वर तळून घ्यावेत.
  5. तयार झाले की किचन टॉवल वर काढून जास्तिचे तेल निघून जाऊ द्यावे.
  6. हवाबंद डब्यात भरून ठेवावे आठवडाभरही चांगले राहतात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर