Photo of Tulsi Khakhra by Tejashree Ganesh at BetterButter
513
2
0.0(0)
0

तुळस खखरा

Dec-02-2018
Tejashree Ganesh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तुळस खखरा कृती बद्दल

आजीची, बडोद्याला बदली झाली आणि तिथली रेसिपी डायरीत आली..

रेसपी टैग

  • व्हेज
  • गुजरात
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गव्हाचे पिठ १ कप
  2. तुळशीची पाने १०-१२
  3. मिठ
  4. पाणी
  5. तुप २ चमचे

सूचना

  1. प्रथम सर्व साहित्य एकत्र करून पिठ मळून घेतले
  2. खाकरे लाटून घेतले
  3. गॅसवर तवा ठेवूनमंद आचेवर भाजून घेतले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर