Photo of Pesratoo by Tejashree Ganesh at BetterButter
408
0
0.0(0)
0

पेसरट्टू

Dec-02-2018
Tejashree Ganesh
370 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पेसरट्टू कृती बद्दल

मला टाॅयफॉईड झाला असताना बरेचवेळा हलके अन्न म्हणजे मुगदाळीची खिचडी असायची, नंतर मला ती नको वाटायची तेव्हा आजीने आईला सांगीलतेली ही रेसिपी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • साऊथ इंडियन
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मुगदाळ २ कप
  2. हिरव्या मिरच्या ३-४
  3. कोथिंबीर
  4. मिठ
  5. खसखस २ चमचे
  6. खोवलेला नारळ १/२ कप
  7. तेल

सूचना

  1. प्रथम मुगाची दाळ स्वच्छ करून ती भिजत घालावी.
  2. ६-७ तासांनंतर पाण्यातून काढून वाटूण घावी
  3. वाटणात मिठ घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून बाजूला ठेवावे.
  4. हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मिठ वाटून घेऊन वेगळे ठेवावे.
  5. खसखस व खोबरे वाटून बाजूला ठेवावे.
  6. गॅसवर तवा गरम करून त्यावर २ डाव दाळीचे मिश्रण ओतावे व गोलाकार फारवून घ्यावे.
  7. हा डोसा होत आला की त्यावर बाजूने तोल सोडावे.
  8. त्यावर मिरची-कोखिंबीर चे वाटण व खोबरे-खसखशीचे वाटण चटणी प्रमाणे लावून डोश्यची गुंडाळी करावी.
  9. गरम गरम कुठल्यही चटणी सोबत किंवा तसाही चविष्ट लागतो.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर