मुख्यपृष्ठ / पाककृती / पावाचा उपमा

Photo of PAV UPAMA by Anil Pharande at BetterButter
1261
0
0.0(0)
0

पावाचा उपमा

Dec-03-2018
Anil Pharande
5 मिनिटे
तयारीची वेळ
8 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पावाचा उपमा कृती बद्दल

बऱ्याच वेळा आपल्याकडे पाव शिल्लक राहतात व त्याचे काय करायचे हा प्रश्न असतो, पावाचा उपमा ही एक झटपट आणि टेस्टी डिश आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्टर फ्रायिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 4

  1. एक दिवसाचे शिळे पाव ८
  2. मोहरी १ टीस्पून
  3. कांदे २ बारीक चिरून
  4. टोमॅटो १ मोठा बारीक चिरून
  5. कढीलिंब ८ ते १० पाने
  6. हिरव्या मिरच्या ३ चिरून
  7. कोथिंबीर १ कप चिरून
  8. मीठ चवीप्रमाणे
  9. तेल ३ टेबलस्पून

सूचना

  1. प्रथम कढईमध्ये तेल गरम करून मोहरी घाला, कढीलिंब, चिरलेली हिरवी मिरची घाला, थोडीशी चिरलेली कोथिंबीर व चिरलेला कांदा घाला
  2. व कांदा मऊ शिजल्यावर त्यात चिरलेला टोमॅटो घालून झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत शिजू द्या,
  3. हळद, मीठ घालून तीस सेकंद परतून घ्या,
  4. पावाचे तुकडे घाला व व्यवस्थित मिक्स करून घ्या,
  5. गॅस बंद करून झाकण ठेवा, व कोथिंबीर ने सजवून सर्व्हिंग डिश मध्ये काढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर