मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथीचे लाडू

Photo of Methiche Ladu by Deepa Gad at BetterButter
1152
8
0.0(0)
0

मेथीचे लाडू

Dec-03-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथीचे लाडू कृती बद्दल

थंडी पडायला सुरुवात झाली की मेथीचे लाडू करायचे , मेथी ही उष्ण आहे त्यामुळे थंडीत मेथीचे लाडू आवर्जून खावेत.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. २ वाट्या बारीक रवा
  2. १ वाटी गव्हाचे पीठ
  3. पिठीसाखर सव्वा वाटी
  4. मेथीची भाजून केलेली पूड २ च
  5. खारीक पावडर १/२ वाटी
  6. सुके खोबरे १ वाटी
  7. बदामपूड १/२ वाटी
  8. डिंक तुपात तळलेला १ वाटी
  9. हालीम गरम करून २ च
  10. तूप अडीज वाट्या
  11. वेलचीपूड

सूचना

  1. तुपात रवा भाजून घ्या
  2. गव्हाचे पीठ सुद्धा तुपात खमंग भाजून घ्यावे
  3. परातीत भाजलेला रवा, भाजलेले गव्हांचे पीठ, भाजलेले सुके खोबरे,खारीकपूड, बदामपूड, मेथीपूड, वेलचीपूड, हालीम,डिंक हाताने कुस्करून घाला,
  4. पिठीसाखर घालून मळून घ्या
  5. छोटे छोटे लाडू वळा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर