मुख्यपृष्ठ / पाककृती / काळ्या तीळ ची चिक्की

Photo of Black seasame seeds chikki by Swati Bapat at BetterButter
1332
3
0.0(0)
0

काळ्या तीळ ची चिक्की

Dec-03-2018
Swati Bapat
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काळ्या तीळ ची चिक्की कृती बद्दल

पौष्टिक न मुलांना आवडणारी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टर फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. काळे तीळ २५० ग्रॅम
  2. गूळ,२५० ग्राम
  3. तूप २ चमचे

सूचना

  1. तीळ चाळून भाजून घ्या।
  2. कढई मध्ये २ चमचे तूप घालून गरम झाले की गूळ घाला।
  3. गूळ चांगला खमंग भाजून घ्या
  4. मग त्यात भाजलेले तिळ घालून मिक्स करून घ्या।
  5. छान गोळा तैयार होईल
  6. ताट चा उलटा बाजूने तूप लावा
  7. मग तीळ चा गोळा थंड व्हायचा आत लवकर पातळ लाटून घ्या मग कापे करून ठेवा
  8. गार झाला की कुरकुरीत चिक्की तैयार होईल ।
  9. तुकडे करून सर्व्ह करा।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर