BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / हिवाळ्यातील स्पेशल चहा

Photo of Winter Special Tea by Shraddha Juwatkar at BetterButter
0
3
0(0)
0

हिवाळ्यातील स्पेशल चहा

Dec-03-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हिवाळ्यातील स्पेशल चहा कृती बद्दल

हिवाळ्याच्या वातावरणात आलेला सुखद गारवा आपल्याला गरमागरम मसाल्याचा चहा घेतल्यावरच स्फुर्ती चढते व ताजेतवाने वाटते.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • हॉट ड्रींक

साहित्य सर्विंग: 2

 1. 3 टेबलस्पून लवंगा
 2. पाव कप हिरवी वेलची
 3. 1 कप काळीमिरी
 4. 2 मोठे दालचिनीचे तुकडे
 5. पाव कप अखंड सुंठ किंवा सुंठ पावडर
 6. अर्धे जायफळ
 7. चहा बनवण्यासाठी पाणी, चहा पावडर, साखर व दुध

सूचना

 1. पॅन मध्ये लवंग,काळीमिरी,दालचिनी व वेलची 2/3 मिनिटे हलके गरम करून गार झाल्यावर त्यात सुंठ व जायफळ घालून मिक्सरमध्ये एकदम बारीक करुन घ्यावे.
 2. हा चहाचा मसाला हवाबंद डब्यात भरून ठेवावा.
 3. एका पातेल्यात पाणी आणि साखर उकळून घ्यावे चहा पूड टाकून पुन्हा उकळायला ठेवावे
 4. एक चमचा चहाचा मसाला घालून तीन मिनिटे झाकून ठेवावा दूध घालून एक ऊकळी काढावी
 5. त्यानंतर गाळून गरमच प्यावा. थंडीत हा चहा रोज प्यावा. अतिशय गुणकारी आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर