मुख्यपृष्ठ / पाककृती / ओले तुरीचे दाणे आणि वांग्याची झणझणीत भाजी

Photo of Ole turiche dane aani vangyachi spice bhaji by Rohini Malwade at BetterButter
1759
2
0.0(0)
0

ओले तुरीचे दाणे आणि वांग्याची झणझणीत भाजी

Dec-04-2018
Rohini Malwade
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओले तुरीचे दाणे आणि वांग्याची झणझणीत भाजी कृती बद्दल

ही भाजी खूप चविष्ट आणि झणझणीत असते आणि विदर्भात खूप बनवली जाते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 250 gm वांगी
  2. 1 वाटी ओल्या तुरीचे दाणे
  3. 1/2 वाटी भाजलेले शेंगदाण्याचे कूट
  4. 3 चमचे कांदा खोबऱ्याचे वाटण
  5. 1 चमचा लालतिखट
  6. 1/4 चमचा हळद
  7. 1 चमचा काळा मसाला
  8. जिरे मोहरी
  9. कडीपत्ता
  10. कोथिंबीर
  11. तेल
  12. मीठ

सूचना

  1. 1- वांगी स्वच्छ धुवून लांब लांब कापुन घ्यावी.
  2. 2- कढईत तेल गरम करून त्यात जिरं मोहरी कडीपत्ता आणि कांदा खोबऱ्याचे वाटण घालावे व 2 मिनीट परतून घ्यावे.
  3. 3- नंतर त्यात हळद,लालतिखट, काळा मसाला घालून मिक्स करावे .
  4. 4- नंतर त्यात कापलेली वांगी, तुरीचे दाणे व कोथिंबीर घालून परतावे.
  5. 5- 1 वाटी पाणी आणि शेंगदाण्याचे कूट घालून मिक्स करावे आणि झाकण ठेवून शिजू द्यावे.
  6. 6- भाजी शिजत आली की मीठ आणि कोथिंबीर घालावी भाजी तयार आहे. भाकरी भातासोबत खूप छान लागते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर