मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथीची माणचुरीयन

Photo of Methi manchurian by Swati Bapat at BetterButter
1082
2
0.0(0)
0

मेथीची माणचुरीयन

Dec-05-2018
Swati Bapat
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथीची माणचुरीयन कृती बद्दल

चटपटीत मुलांना आवडणारी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • गुजरात
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मेथी १०० ग्रॅम
  2. कॉर्न फ्लोअर २चमचे
  3. मीठ चवी प्रमाणात
  4. लसूण आल मिरची१चमचा पेस्ट
  5. चना डाळ पिठ 2 वाट्या
  6. तीळ ओवा १चमचा

सूचना

  1. मेथी धुवून साफ करा न चिरून घ्या
  2. तयात चना डाळ पीठ आणि कॉर्नफ्लोअर आणि लसूण मिरची आलं पेस्ट टका।
  3. सर्व मिक्स करून घ्या गरम तेल घालावे ।
  4. थोडा घट्ट पीठ भिजवावे
  5. त्याचे छोटे गोळे करून घ्या।
  6. तेलात तळून घ्या आणि सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर