मुख्यपृष्ठ / पाककृती / तुरीच्या दाण्याची उसळ

Photo of TURDANE usal by minal sardeshpande at BetterButter
798
2
0.0(0)
0

तुरीच्या दाण्याची उसळ

Dec-08-2018
minal sardeshpande
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तुरीच्या दाण्याची उसळ कृती बद्दल

या दिवसात भाज्यांची अगदी रेलचेल असते. ताज्या भाज्या खूप मिळतात. त्यापैकी एक तुरीचे दाणे!

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पाव की तुरीच्या शेंगा
  2. ओलं खोबरं एक टेबलस्पून
  3. कोथिंबीर एक टेबलस्पून
  4. ओल्या मिरच्या दोन
  5. लसूण दोन पाकळ्या
  6. तेल एक टेबलस्पून
  7. मोहोरी पाव टीस्पून
  8. हिंग चिमूटभर
  9. कांदा लसूण मसाला अर्धा चमचा
  10. पाणी
  11. हळद पाव चमचा
  12. मीठ

सूचना

  1. तुरीच्या शेंगा सोलून घ्या.
  2. दाणे धुवून थोडं मीठ आणि पाणी घालून शिजवून घ्या.
  3. ओलं खोबरं, कोथिंबीर, मिरच्या, लसूण सर्व थोडे पाणी घालून वाटून घ्या.
  4. कढईत तेल तापवा.
  5. त्यात मोहोरी, हिंग हळद घालून फोडणी करा.
  6. शिजलेले दाणे फोडणीत परता.
  7. त्यात वाटप घाला.
  8. कांदा लसूण मसाला, मीठ घाला.
  9. उकळी काढा.
  10. तयार उसळ
  11. गरमागरम पोळी सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर