Photo of BAJARA MUFFINS by Aditi Bhave at BetterButter
893
7
0.0(1)
0

BAJARA MUFFINS

Dec-11-2018
Aditi Bhave
12 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • बेकिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. बाजरीचे पीठ- दिड वाटी
  2. लोणी (बटर) - अर्धी वाटी
  3. खजूर - अर्धी वाटी
  4. दूध - 1 वाटी
  5. साखर - पाऊण वाटी
  6. अक्रोड - 8 ते 10
  7. कॉर्न फ्लोअर - 2 चमचे
  8. बेकिंग पावडर - 1 चमचा
  9. खायचा सोडा- अर्धा चमचा

सूचना

  1. साहित्य
  2. खजूर बिया काढून गरम दुधात 10 मिनिटे भिजवून ठेवावा.
  3. एका भांड्यात बटर , सोडा, बेकिंग पावडर एकत्र करून घ्यावे.
  4. अक्रोड ला थोडं कॉर्न फ्लोर लावून घ्यावे .
  5. आता खजूर, दूध व साखर मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे.
  6. हे मिश्रण व बटर एकत्र करावे.
  7. सर्व मिश्रण बिटर ने एकजीव करून घ्यावे.
  8. यात बाजरीचे पीठ घालून परत चांगले एकजीव करावे.
  9. लागले तर थोडेसे दूध अजून घालावे.
  10. अक्रोड चे तुकडे घालावेत.
  11. मिक्स करून घ्यावे.
  12. आता तूप लावलेल्या सिलिकॉन च्या साच्यात हे मिश्रण घालावे.
  13. ओव्हन 5 मिनिटे गरम करून घ्यावा.
  14. आता हे मफीन्स 15 मिनिटे 180 तापमानावर बेक करावेत.
  15. गार झाल्यावर साच्यातून काढावेत.
  16. आतून पण छान जाळी येते.
  17. गरम कॉफी बरोबर खावेत. मुलांना टिफिन साठी पण छान .

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Saloni Palkar
Dec-21-2018
Saloni Palkar   Dec-21-2018

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर