Photo of Cabbage Manchurian by Shraddha Juwatkar at BetterButter
1871
7
0.0(1)
0

Cabbage Manchurian

Dec-12-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • चायनीज
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. 1 मोठा कोबी
  2. 1 कांदा
  3. 1 सिमला मिरची
  4. 1 मोठे गाजर
  5. 2/3 हिरव्या मिरच्या
  6. 1 टीस्पून काळीमिरी पावडर
  7. 1 टेबलस्पून काश्मिरी मिरची पावडर
  8. 1 टेबलस्पून आले लसूण पेस्ट
  9. अर्धी वाटी मैदा
  10. अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर
  11. 2 टेबलस्पून मैदा व पाणी ग्रेव्ही साठी
  12. 1 टेबलस्पून सोया साॅस
  13. 1 टेबलस्पून टोमॅटो सॉस
  14. 1 टेबलस्पून रेड चिली सॉस
  15. चवीनुसार मीठ
  16. आवश्यकतेनुसार तेल

सूचना

  1. कोबी, कांदा, सिमला मिरची बारीक चिरून घेणे. गाजर किसून घ्यावे.
  2. पातेल्यात वरील सर्व भाज्या घेऊन त्यात मैदा, कॉर्नफ्लोअर, आले लसूण पेस्ट , हिरव्या मिरच्या, मीठ लाल तिखट व मिरपूड घालून सर्व साहित्य एकत्र करावे
  3. मिश्रणाचे लहान-लहान गोळे करावे. पाणी घालू नये.
  4. कढईत तेल गरम करून गोळे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यावे.
  5. मनचूरियन तळून झाल्यावर कढईत तेल गरम करून त्यामध्ये लसूण, सोया सॉस, टोमॅटो सॉस, चिली सॉस घालावे. हे मिश्रण मोठ्या आचेवर शिजवून घ्यावे.
  6. एका वाटीत कॉर्नफ्लोअर व पाणी घालून पातळ पेस्ट करून घ्यावी.
  7. मिश्रणात कॉर्नफ्लोअर ची पेस्ट घालावी मिश्रण ढवळत मध्यम आचेवर २ मिनिटे शिजवून घ्यावे.आता तयार केलेले मांचुरियन गोळे घालून मिश्रण २-३ मिनिटे शिजवावे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Priyanka Pendurkar
May-11-2019
Priyanka Pendurkar   May-11-2019

छानच

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर