मुख्यपृष्ठ / पाककृती / गाजर न किसता गाजराचा हलवा

Photo of Gajar n kista gajracha halwa by Rohini Malwade at BetterButter
1491
2
0.0(0)
0

गाजर न किसता गाजराचा हलवा

Dec-13-2018
Rohini Malwade
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजर न किसता गाजराचा हलवा कृती बद्दल

बऱ्याच वेळा गाजराचा हलवा करताना गाजर किसायला कंटाळा येतो तर ही खूप सोपी पध्दत आहे गाजर किसायची गरज लागणार नाही.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 500gm गाजर
  2. 200gm साखर
  3. 1/2 वाटी खवा
  4. 2 चमचे तूप
  5. वेलची पूड
  6. काजू, बदाम, पिस्ता काप आवडीनुसार
  7. 500ml दूध

सूचना

  1. -गाजर स्वच्छ धुवून त्याची वरची साल काढून त्याचे मोठे मोठे काप करून घ्यावे.
  2. आता गाजराचे काप मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्यावे.
  3. एक कढईत 2 चमचे तूप घालून त्यावर बारीक करून घेतलेले गाजर परतून घ्यावे.
  4. 4 मिनिट गाजर परतून घेतल्यानंतर त्यात दूध आणि खवा घालावे व दुध आटे पर्यंत शिजू द्यावे.
  5. दूध पूर्ण आटले की त्यात वेलचीपूड, डायफ्रुटस चे काप घालून मिक्स करावे.
  6. गाजराचा हलवा तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर