मुख्यपृष्ठ / पाककृती / ओल्या हळदीचे झटपट लोणचे

Photo of Fresh turmeric pickle by Manasvi Pawar at BetterButter
803
2
0.0(0)
0

ओल्या हळदीचे झटपट लोणचे

Dec-13-2018
Manasvi Pawar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओल्या हळदीचे झटपट लोणचे कृती बद्दल

हिवाळ्यात मुबलक प्रमाणात येणाऱ्या भाज्यांमध्ये आपल्याला ओली हळद दिसते.बघूयात आरोग्यदायी हळदीचे लोणचे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • गुजरात
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक वाटी ओली हळद
  2. एक वाटी आलं
  3. एक लिंबाचा रस
  4. मीठ चवीनुसार

सूचना

  1. ओली हळद स्वच्छ धुवून घ्या
  2. सोलून घ्या
  3. पातळ काप करून घ्यावेत
  4. आलं देखील सोलून पातळ काप करून घ्या
  5. आता एका भांड्यात ओली हळद आल्याचे काप मीठ आणि लिंबाचा रस घालून एकत्र करून घ्या
  6. एका हवाबंद डब्यात भरून सहा दिवस फ्रीजमध्ये ठेवावे
  7. तयार आहे ओल्या हळदीचे लोणचे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर