मुख्यपृष्ठ / पाककृती / आंबेहळद लिंबू लोणचे

Photo of Ambehalad lemon Pickles by Jyoti Katvi at BetterButter
1698
3
0.0(0)
0

आंबेहळद लिंबू लोणचे

Dec-14-2018
Jyoti Katvi
50 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंबेहळद लिंबू लोणचे कृती बद्दल

हिवाळा सुरू झाला की बाजारात हळद / आंबेहळद भरपूर मिळते नंतर मिळत नाही म्हणून हिवाळ्यात हे लोणचे बनवले.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे

साहित्य सर्विंग: 10

  1. आंबेहळद अर्धा किलो
  2. लिंबू 5 /6
  3. लाल मिरची पूड 100 ग्रॅम
  4. मोहरी पूड 100ग्रॅम
  5. मेथी दाणे चिमुटभर
  6. हिंग 10 ग्रॅम
  7. मीठ
  8. शेंगदाणा तेल किंवा मोहरी चे तेल पाव किलो

सूचना

  1. प्रथम आंबेहळद साली काढून साफ करा
  2. लिंबू व हळद स्वच्छ धूवून पूसून कोरडे करा
  3. हळदीचे व लिंबू चे छोट्या फोडी करून घ्या.
  4. फोडींना मीठ लावून ठेवा
  5. नंतर तेल तापवून घ्या
  6. तेल थोडे कोमट झाले की त्यात हिंग व मेथी दाणे घालून मिसळून घ्या
  7. नंतर लाल मिरची पूड मोहरी पूड मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या
  8. आत्ता ह्या मिश्रणात आंबेहळद लिंबू च्या फोडी घालून चांगल्या प्रकारे एकजीव करून बरणीत भरा. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर