Photo of Upama by Jyoti Katvi at BetterButter
1061
1
0.0(0)
0

उपमा

Dec-15-2018
Jyoti Katvi
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपमा कृती बद्दल

आज जरा नेहमी पेक्षा वेगळा उपमा केला म्हणून तुमच्या बरोबर शेअर केला

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 3

  1. एक वाटी रवा
  2. एक कांदा
  3. 2हिरव्या मिरच्या
  4. एक सिमला मिरची
  5. शेंगदाणे 10/12
  6. मटार दाणे थोडेसे
  7. गाजराचे तुकडे थोडेसे
  8. मीठ / /हळद /साखर चवीनुसार
  9. फोडणी करिता हिंग जिरे मोहरी
  10. तेल एक मोठा चमचा
  11. कोथींबीर सजावटी साठी

सूचना

  1. प्रथम रवा कोरडा भाजून घ्या
  2. कांदा /मिरची /सिमला मिरची गाजर बारिक कापा
  3. तेल तापवून त्यात शेंगदाणे तळून घ्या
  4. त्याचे तेलामधे जिरे हिंग मोहोरी ची फोडणी करा
  5. त्यात कांदा परतवून सिमला मिरची गाजर मटार दाणे घालून एक वाफ घ्या
  6. नंतर भाजलेल्या रवा घालून परतवून घ्या
  7. रव्याचे दुप्पट पाणी घाला.
  8. मीठ हळद साखर घालून घोटत रहा
  9. पूर्ण सुकल्यावर गॅस बंद करा व वरून कोथींबीर पेरा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर