Photo of Batata chat by Minakshi Jambhule at BetterButter
1664
4
0.0(0)
0

बटाटा चाट

Dec-18-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा चाट कृती बद्दल

उरलेल्या टमाटर कांद्याच्या चटणी पासून बटाटा चाट फार उत्तम लागते.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. टमाटर कांदा चटणी
  2. शेव
  3. कांदा
  4. सांबार
  5. चाट मसाला

सूचना

  1. मिरची, चाट मसाला, मीठ, काळे मीठ, जीरा पावडर, तिखट, लिंबू, कांदा, टमाटर, सांबार,आलू इत्यादी सर्व साहित्य काढून घ्या.
  2. एका प्लेट मध्ये शिजवलेल्या आलू च्या फोडी घ्या त्यावर चाट मसाला टाका.
  3. मग टमाटर कांद्याची चटणी, जीरा पावडर.,काळे मीठ, मीठ, हिरवी मिरची, कांदा, सांबार टाकून मिक्स करून घ्या.
  4. शेव टाकून प्लेट मध्ये सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर