मुख्यपृष्ठ / पाककृती / चमचमीत मसाला पाव

Photo of Chamchamit msala pav by Geeta Koshti at BetterButter
1115
6
0.0(0)
0

चमचमीत मसाला पाव

Dec-19-2018
Geeta Koshti
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चमचमीत मसाला पाव कृती बद्दल

उरलेल्या पावभाजी पासून बनवले मसाला पाव

रेसपी टैग

  • व्हेज
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेली पावभाजी
  2. पाव ३
  3. बटर गरजेनुसार
  4. कांदा १
  5. कोथंबीर

सूचना

  1. उरलेली भाजी गरम करा
  2. पाव मधोमध कापून बटर लावून भाजा
  3. त्यावर कांदा बटर लावून घ्या
  4. परत त्यावर भाजी लावा कांदा कोथंबिर घाला
  5. २ नी बाजू बंद करून बटर टाकून २ नी बाजूने गरम करा
  6. मसाला पाव तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर