मुख्यपृष्ठ / पाककृती / रोटी बाईटस

Photo of Roti bites by Sapna Asawa Kabra at BetterButter
798
3
0.0(0)
0

रोटी बाईटस

Dec-19-2018
Sapna Asawa Kabra
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रोटी बाईटस कृती बद्दल

नाश्ता डिश किंवा स्टार्ट

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. पोळी 1
  2. उकडलेले बटाटे 2
  3. कोथिंबीर 2 टेबल स्पून
  4. मीठ स्वादानुसार
  5. लाल तिखट 1 टी स्पून
  6. जिरे 1 टी स्पून
  7. हिंग 1/2 टी स्पून
  8. चाट मसाला 1 टी स्पून
  9. तेल तळण्यासाठी
  10. मैदा 1 टेबल स्पून
  11. पाणी आवश्यकतेनुसार

सूचना

  1. प्रथम एका भांड्यात उकडलेले बटाटे स्मॅश करुन त्यात जिरे, लाल तिखट, चाट मसाला, हिंग, स्वादानुसार मीठ व कोथिंबीर घालून चांगले एकजीव करून घ्यावे
  2. आता एका वाटीत मैदा व आवश्यकतेनुसार पाणी घालून पेस्ट तयार करून घ्या
  3. आता पोळी घेऊन त्यावर तयार बटाट्याचे सारण पसरवून घ्या
  4. पोळी हळु हळु फोल्ड करावी
  5. पोळी च्या शेवटच्या किनाऱ्यावर मैद्याची पेस्ट लावून पोळी बंद करून घ्यावे व 5 - 7 मिनिटे सेट करायला ठेवावे
  6. सेट झाल्यावर पोळी चे लहान पिसेस् करुन घ्यावे
  7. आता कढईत तेल गरम करून तयार पिसेस् डीप फ्राय करून घ्यावे व साॅस बरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर