Photo of chayo boyo by Triptila KS at BetterButter
451
2
0.0(0)
0

चायो बोयो

Dec-19-2018
Triptila KS
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चायो बोयो कृती बद्दल

कधी कधी दूध फुटून जातं . त्याला जर वास येत नाही त्याचं आपण एक स्वादिष्ट गोड पदार्थ करू शकतो . दुधात हळदीचं पान घालून शिजवावं . हळडीचा पान मिळत नसेल तर हळडीचा पावडर घालून शिजवावे . हळदि मुळे बेकटेरीयाची वाड होत नाही. त्यात चवीनुसार गूळ घालावं

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गोवा
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. फुटलेला दूध एक वाटी
  2. हळडीचा पान एक तुकडा किंवा हळडीची पावडर अर्धा छोटा चमचा
  3. गुळ चवीपुरते

सूचना

  1. फुटलेल्या दुधात हळडीचा पान किंवा हळडीचा पावडर घालून उकळी काढावी
  2. त्यात चवीपुरते गूळ घालावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर