मुख्यपृष्ठ / पाककृती / फोडणीचा वरण भात एकत्र

Photo of Fodnicha varan bhat by Geeta Koshti at BetterButter
1155
3
0.0(0)
0

फोडणीचा वरण भात एकत्र

Dec-21-2018
Geeta Koshti
6 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फोडणीचा वरण भात एकत्र कृती बद्दल

उरलेल्या वरण & भाता पासून बनवन्यात येणारा पदार्थ हा पदार्थ जास्त करून खानदेशात करतात कोणी ह्याला वरण भात एकत्र पण म्हणतात .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेले वरण
  2. उरलेला भात
  3. जिर , मोहोरी
  4. तेल
  5. लाल तिखट
  6. मीठ चवीनुसार

सूचना

  1. वरण भात लाल तिखट जिर मोहोरी घ्या
  2. कढईत तेल घालून जिर मोहरी टाका
  3. वारण घालून उकळी आली की भात हाताने मोकळा करा
  4. व त्यात घाला वरतून चटणी मीठ घाला थोडे पाणी टाका
  5. मध्यम आचेवर शिजू द्या
  6. शिजून थोडा कोरडा झाला की तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर