मुख्यपृष्ठ / पाककृती / गुलाब गुलशन पीस

Photo of Gulab gulshan pice by Minakshi Jambhule at BetterButter
643
1
0.0(0)
0

गुलाब गुलशन पीस

Dec-23-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुलाब गुलशन पीस कृती बद्दल

ही पाककृती आपण ब्रेड पासून बनवू शकतो. जर खान झाले नसणार ब्रेड तर आपण हा पदार्थ बनवू शकतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ओले ब्रेड
  2. साखर
  3. पाणी
  4. वेलची
  5. मीठ
  6. तेल
  7. फूड कलर

सूचना

  1. प्रथम ब्रेड चे तुकडे करून घ्या.
  2. साखरेचा पाक करून घ्या. मग त्यात फूड कलर वेलची पूड टाका.
  3. ब्रेड तळून घ्या.
  4. मग त्याला पाकात टाका. थोड्या वेळाने काढून घ्या.
  5. आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर