Photo of Sambarvadi stuffing paratha by Chayya Bari at BetterButter
591
5
0.0(1)
0

Sambarvadi stuffing paratha

Dec-23-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. सांबार वडीचे स्टफ्फिंग 1 वाटी
  2. कणिक 3/4 वाटी
  3. मैदा 2 चमचे
  4. गरम तेलाचे मोहन 1चमचा
  5. मीठ चवीपुरते
  6. तेल 4चमचे

सूचना

  1. प्रथम कणीक व मैदा एकत्र करून त्यात चिमूटभर मीठ व गरम तेलाचे मोहन घालून मिक्स करा
  2. आता कोमट पाण्याने मध्यम मावुसर मळून 10 मिनिटे झाकून ठेवा
  3. 10 मिनिटं झाल्यावर पिठाला तेलाचा हात लावून मळा
  4. योग्य आकाराचा गोळा घेवून त्यात सारण भरून बंद करा व पुरणपोळी प्रमाणे हलक्या हाताने पराठा लाटून घ्या
  5. तापलेल्या तव्यावर टाकून बाजूने तेल सोडा
  6. उलट केल्यावर परत तेल सोडा मंद गॅस वर दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून चटणी बरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Maya Ghuse
Dec-24-2018
Maya Ghuse   Dec-24-2018

टेस्टी टेस्टी!

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर