मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या बेरी चा केक

Photo of Leftover ghee residue cake by Rohini Rathi at BetterButter
1245
6
0.0(0)
0

उरलेल्या बेरी चा केक

Dec-24-2018
Rohini Rathi
20 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या बेरी चा केक कृती बद्दल

तूप कडल्यानंतर उरलेले बेरी आपण काही उपयोग करत नाही तर ती बेरी वापरून बनवलेला हा केक खाण्यात खूप स्वादिष्ट लागतो

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. रवा दीड वाटी
  2. उरलेली बेरी अर्धा वाटी
  3. पीठी साखर एक वाटी
  4. तुटी फुटी अर्धा कप
  5. दूध एक वाटी
  6. बेकिंग पावडर 1 टिस्पून
  7. बेकिंग सोडा पाव टीस्पून
  8. व्हॅनिला इसेन्स 3 थेंबे
  9. तूप दोन चमचे

सूचना

  1. सर्वप्रथम बेरी रवा व दूध एकत्र करून घ्यावे
  2. कडाई गरम करून त्यात वरील मिश्रण पाच मिनिटे उकळून घ्यावे
  3. नंतर तसेच दहा मिनिटे भिजवून द्यावे
  4. भिजल्यानंतर मिश्रणामध्ये साखर बेकिंग सोडा बेकिंग पावडर व्हॅनिला इसेन्स व आवश्यकतेनुसार दूध घालावे
  5. कुकर गरम करून घ्यावा
  6. बेकींग ट्रे ला तेल आणि ग्रीस करून मैदाने डस्टिंग करून घ्यावे
  7. तयार मिश्रण भांड्यात घालून घ्यावे
  8. वरून तुटी फुटी घालून घ्यावी
  9. मध्यम आचेवर कुकरमध्ये ठेवून तीस मिनिटे बेक करावे
  10. 30 मिनिटानंतर तु तिच्या सहाय्याने केक बेक झाला की नाही ते तपासून पाहावे
  11. थंड झाल्यानंतर सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून सर करावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर