मुख्यपृष्ठ / पाककृती / चपाती चा चूर्मा

Photo of Chapaticha churma by Geeta Koshti at BetterButter
685
3
0.0(0)
0

चपाती चा चूर्मा

Dec-24-2018
Geeta Koshti
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चपाती चा चूर्मा कृती बद्दल

उरलेल्या चपाती चा चूर्मा भाजी काही नसेल आणि शिल्या चपात्या असल्या की ठरलेला असा चूर्मा

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. उरलेल्या चपात्या ७,८
  2. लाल तिखट २ चमचा
  3. हळद १/२ चमचा
  4. तेल , जिर , मोहरी
  5. मीठ चवीनुसार
  6. शेंगदाणे १/२ वाटी
  7. कोथांबिर

सूचना

  1. चपाती मिक्सर मध्ये बारीक करा
  2. भरडसर अशी
  3. कढई मध्ये तेल टाकून फोडणी करा
  4. त्यात लाल तिखट मीठ हळद घाला
  5. शेंगदाणे तळून घ्या
  6. ते त्या कढईत टाकून चागलं परतून घ्या १ वाफ काढून घ्या
  7. त्यात कोथंबीर आणि शेंगदाणे घाला
  8. व्यवस्थित हलवून घ्या चूर्मा तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर