Photo of Mini cake by Shila Patil at BetterButter
575
3
0.0(0)
0

मिनी केक

Dec-27-2018
Shila Patil
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिनी केक कृती बद्दल

बिस्कीटा चा पुडा फोडुन ठेवला तर कधी कधी बिस्कीट मऊ होतात मग ती खाल्ली जात नाहीत .अशा मऊ झालेल्या बिस्कीटा पासुन मस्त ,झटपट मिनी केक करता येतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • मायक्रोवेवींग

साहित्य सर्विंग: 3

  1. मऊ झालेली बिस्कीट
  2. साखर चार चमचा
  3. दुध गरजेप्रमाणे
  4. चिमुटभर मीठ

सूचना

  1. मऊ झालेले बिस्कीट+दुध,साखर, इनो एक पाकिट
  2. सर्व साहित्य मिक्सरला लावणे
  3. मोल्ड मध्ये घालुन तीन मिनीट मायक्रो ला बेक करणे
  4. झटपट मिनी केक तयार व मऊ झालेली बिस्कीट वापरली गेली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर