मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या सांबार वडीच्या सरणा चे पराठे

Photo of Urlelya Sambarvadichya Sarnache Parathe by Vaishali Joshi at BetterButter
356
7
0.0(0)
0

उरलेल्या सांबार वडीच्या सरणा चे पराठे

Dec-27-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या सांबार वडीच्या सरणा चे पराठे कृती बद्दल

हे पराठे खूप टेस्टी लागतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. सांबार वडीचे सारण २ वाटी
  2. कणिक १ वाटी
  3. मैदा १/४ वाटी
  4. मीठ
  5. तेल

सूचना

  1. कणिक आणि मैदा एकत्र करून त्यात मीठ , तेलाचे मोहन घालून पाण्याने भिजवून थोडा वेळ ठेवा
  2. भिजवलेले पिठ खूप मळून घेऊन त्याचे मध्यम आकाराचे गोळे करून घ्या
  3. एक एक गोळा घेवून त्याची पारी करून त्याला तेलाने ग्रीसिंग करून त्यात सांबारवडीच सारण भरून गोळा करून घ्या
  4. पराठा लाटून घ्या
  5. गैस वर गरम तव्यावर दोन्ही बाजूने तेल सोडून भाजून घ्या
  6. गरम गरम सर्व्ह करावे आवडीनुसार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर