मुख्यपृष्ठ / पाककृती / फालुदा ( उरलेल्या शेव्याचा )

Photo of Faluda by Geeta Koshti at BetterButter
867
2
0.0(0)
0

फालुदा ( उरलेल्या शेव्याचा )

Dec-30-2018
Geeta Koshti
10 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फालुदा ( उरलेल्या शेव्याचा ) कृती बद्दल

शेवयांची खीर उरलेली त्यापासून बनवला फालुदा

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेली शेव्याची खीर १ वाटी
  2. सब्जा बी - भिजवलेले १/२ वाटी
  3. आईसक्रीम १ वाटी ( जी आवडत असेल ती )
  4. काजू बदाम पिस्ते काप
  5. छोटे चेरी तुकडे
  6. मोठी चेरी सजावटी साठी

सूचना

  1. सर्व साहित्य घ्या
  2. प्रथम काचेच्या ग्लासात सब्जा बी घाला
  3. नंतर शेवया घाला
  4. वरतून काजू बदाम पिस्ते तुकडा चेरी घाला
  5. परत आईसक्रीम घाला
  6. परत काजू बदाम चेरी पिस्ता टाकून तयार करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर