मुख्यपृष्ठ / पाककृती / भाताची कुरकुरीत भजी

Photo of Bhatachi kurkurit bhji by Geeta Koshti at BetterButter
1482
4
0.0(0)
0

भाताची कुरकुरीत भजी

Dec-31-2018
Geeta Koshti
9 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाताची कुरकुरीत भजी कृती बद्दल

उरलेल्या भात त्यापासून मस्त कुरकुरीत भजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेला भात २ वाटी
  2. बेसन १/२ वाटी
  3. कांदा चिरून १
  4. लाल तिखट १ चमचा
  5. हळद १/२ चमचा
  6. कोथिंबीर
  7. मीठ चवीनुसार

सूचना

  1. सर्व साहित्य घ्या
  2. ते व्यवस्थित मिक्स करा
  3. त्याची भाजी गरम तेलात सोडा
  4. चागलं गुलाबीसर तळून घ्या
  5. भजी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर