मुख्यपृष्ठ / पाककृती / पिठल्याची भाकरी

Photo of Pithlyachi bhakri by Geeta Koshti at BetterButter
817
3
0.0(0)
0

पिठल्याची भाकरी

Dec-31-2018
Geeta Koshti
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिठल्याची भाकरी कृती बद्दल

उरलेल्या पिठल या पासून बनवलेली भाकरी

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. भाकरीचे पीठ १ वाटी
  2. उरलेले पिठल १/२ वाटी
  3. मीठ चवीनुसार

सूचना

  1. पिठलं आणि पीठ घ्या त्यात मीठ घाला
  2. चागलं मळून भाकर थापा
  3. ती तव्यावर टाका पाणी लावा
  4. पलटून भाजून घ्यावे
  5. भाकरी तयार
  6. ठेश्या सोबत गरम गरम सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर