मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या फुलका चा मसाला खाकरा

Photo of Masala khakra from leftover roti by Sneha Kasat at BetterButter
781
2
0.0(0)
0

उरलेल्या फुलका चा मसाला खाकरा

Jan-01-2019
Sneha Kasat
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या फुलका चा मसाला खाकरा कृती बद्दल

झटपट होणारी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. फुलके 2
  2. बारिक चिरलेला कांदा 1
  3. बारिक चिरलेला टोमँटो 1
  4. बारिक चिरलेली काकडी 1
  5. बारिक चिरलेली कोथिंबीर
  6. बारिक शेव
  7. लाल मिरची पावडर
  8. मीठ
  9. चाट मसाला

सूचना

  1. प्रथम फुलका तव्यावर मंद आचेवर भाजुन त्याचा खाकरा करुन घ्या, कांदा, काकडी, टोमँटो, कोथिंबीर बारिक चिरुन घ्या
  2. डीश मध्ये खाकरा ठेवून त्यावर कांदा, काकडी, टोमँटो , लाल मिरची पा.,चाट मसाला व मीठ भुरभुरा. त्यावर बारिक शेव घालुन खायला द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर