Photo of Patties by Varsha Deshpande at BetterButter
566
3
0.0(0)
0

पँटिस.

Jan-01-2019
Varsha Deshpande
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पँटिस. कृती बद्दल

खीचडीचे पँटिस .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. * 1वाटि खीचडी .
  2. * 2 बटाटे .
  3. * 1गाजर कीसलेल .
  4. * 1हिरवि मीर्चि बारीक चीरलेली .
  5. * थोडी कोथिंबीर धूवून बारीक चिरलेली .
  6. * मीर्चि ,कोथिंबीर , अद्रक ,जीर याची पेस्ट 1 1/२ चमचा
  7. * मीठ 1चमचा, तीखट 1/2चमचा ,1 चमचा काँर्न फ्लॉवर ,
  8. * 1 कांदा बारीक चीरलेला .

सूचना

  1. * प्रथम एक बाऊल घेऊन त्यात सगळे साहित्य एकत्र करणे .
  2. * नंतर त्या मीश्रणाचे छोटे ,छोटे गोल चपट्या वड्या प्रमाणे पँटिस करणे .
  3. * नंतर गँस वर पँन ठेऊन त्यात तेल टाकून पँटिस ठेवणे आणी खालून वरून लालसर रंगावर शँलो फ्राय करणे .
  4. * सजवण्यासाठी दही ,साखर ,मीठ ,जीर पूड ठाकून कालवलेल .हिरवि चटनी मीर्चि, कोथिंबीर ,मीठ टाकून केलेली .
  5. * एका डीश मधे पँटिस ठेवायचेत वरून बारीक कांदा ,दही,हीरवि चटनी ,चाट मसाला , कोथिंबीर टाकून खाणे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर