Photo of churmo by Triptila KS at BetterButter
410
0
0.0(0)
0

चुरमो

Jan-02-2019
Triptila KS
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चुरमो कृती बद्दल

चुरमा हा गोव्याचा एक गोड पदार्थ आहे . मी शिळ्या चपातीचा चुरमो बनवला आहे .चहासोबत खायला छान लागतो .मुलांना पण खूप आवडतो. हा डब्यात भरून ठेवलं तर खूप दिवस टिकतो .

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गोवा
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. चपाती १
  2. तेल १ tbsp
  3. गुळ १/२ वाटि
  4. तीळ १ tsp
  5. हिरवी मिरची १

सूचना

  1. थोडा तेल घालून चपाती तव्यावर कडक भाजून घ्या
  2. हाताने दाबून त्याचे तुकडे करा
  3. तीळ भाजून घ्या
  4. हिरव्या मिरचीचे छोटे तुकडे करून तेलात तळून घ्या
  5. एका पातेल्यात थोडं पाणी घालून गूळ घालून गॅस वरती ठेवा
  6. एक तार आल्यावर त्यात चपातीचे तुकडे, हिरवी मिरचीचे तुकडे आणि तीळ घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर