मुख्यपृष्ठ / पाककृती / क्रिमी पालक सुप

Photo of Creamy Palak Soup by Vaishali Joshi at BetterButter
31
1
0.0(0)
0

क्रिमी पालक सुप

Jan-02-2019
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

क्रिमी पालक सुप कृती बद्दल

उरलेल्या पालकपनीर ला ग्राईंड करून त्याचे फारच चवदार असे सुप होऊ शकते . नक्की करून पहा.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • बॉइलिंग
 • सूप
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. उरलेले पालकपनीर २ वाट्या
 2. क्रीम किंवा साय २-३ चमचे
 3. भाजलेली कणिक २ टिस्पून
 4. बटर १ टीस्पून
 5. मिठ चवीनुसार
 6. लिंबाचा रस आवश्यकतेनुसार
 7. जिरे मिरे पावडर १ टीस्पून

सूचना

 1. उरलेल पालकपनीर ची मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून घ्या
 2. गॅस वर एका पातेल्यात पालकपनीर ची पेस्ट , भाजलेली कणीक पाणी घालून सरसरीत करून घ्यावे आणि उकळत ठेवावे
 3. त्यात बटर , जिरे मीरे पावडर आणि लिंबाचा रस घालून ते मिश्रण चांगले ढवळून घ्या
 4. आता त्यात क्रिम किंवा साय घालून मिक्स करून घ्या आणि ५ मिनिटे उकळून घ्या
 5. बस तयार क्रिमी पालक सुप , सर्व्ह करताना वरून पुन्हा क्रिम घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर