मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या भाताची खीर

Photo of Kheer by left over rice by Jyoti Katvi at BetterButter
5
2
0.0(0)
0

उरलेल्या भाताची खीर

Jan-02-2019
Jyoti Katvi
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या भाताची खीर कृती बद्दल

अगदी थोडासा एक वाटी इतका भात शिल्लक राहीला त्यापासून फोडण्याचा भात किंवा दुसरे काही बनवू शकत नव्हतं इतका कमी होता मग ठरले खीर बनवू. आणि बनवली मस्त खीर

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. एक वाटी भात
 2. अर्धीवाटी साखर
 3. दूध 4 वाट्या
 4. वेलची चारोळी बदाम

सूचना

 1. शिळा भात व साखर मिक्सरवर फिरवून घ्या
 2. दूध उकळत ठेवा
 3. दूध उकळत असताना त्यात भात व साखर याचे मिश्रण घालून ढवळत रहा.
 4. आपल्याला हवी तेवढ्या प्रमाणात घट्ट करा सतत ढवळत रहा.
 5. शेवटी वेलची पूड व बदाम चारोळी घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर