मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या चपातीची फ्रॅंकी

Photo of Franki by Swapnal
swapna p at BetterButter
587
2
0.0(0)
0

उरलेल्या चपातीची फ्रॅंकी

Jan-02-2019
Swapnal swapna p
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या चपातीची फ्रॅंकी कृती बद्दल

उरलेल्या अन्नापासून पदार्थ

रेसपी टैग

  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेली शिळी चपाती
  2. बारीक चिरलेला कांदा
  3. बारीक चिरलेला टोमॅटो
  4. बारीक चिरलेली सिमला मिरची
  5. बारीक चिरलेली काकडी
  6. बारीक चिरलेला कोबी
  7. उरलेली पुदिना चटणी
  8. सजावटीसाठी टोमॅटो सॉस
  9. एक चमचा तेल

सूचना

  1. यावर पुदिना चटणी लावा
  2. नंतर यावर सर्व बारीक चिरलेल्या भाज्या पसरवा
  3. बारीक चिरलेल्या सर्व भाज्या पसरवा
  4. दोन्ही साईड ने चपाती फोल्ड करून रोल बनवा
  5. थोडे तेल टाकुन तो रोल खरपूस भाजावा आपली शिळ्या चपातीची फ्रांकी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर