मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या चपाती आणि भातापासून व्हेज टिक्की

Photo of Veg tikki by Swapnal
swapna p at BetterButter
342
2
0.0(0)
0

उरलेल्या चपाती आणि भातापासून व्हेज टिक्की

Jan-02-2019
Swapnal swapna p
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या चपाती आणि भातापासून व्हेज टिक्की कृती बद्दल

उरलेल्या अन्नापासून पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 1

  1. उरलेल्या शिळ्या चपात्या दोन
  2. एक वाटी उरलेला भात
  3. मटारची भरड
  4. मीठ
  5. साखर चवीप्रमाणे
  6. मीठ चवीप्रमाणे
  7. एक चमचा लिंबू रस
  8. हिरवी मिरची आवडीप्रमाणे चालू
  9. शालो फ्राय करण्यासाठी तेल
  10. बारीक चिरलेला कांदा
  11. बारीक चिरलेली कोथिंबीर

सूचना

  1. मटार थोड्या तेलावर परतून त्याची मिक्सरमधून भरड करा
  2. उरलेला भात व चपाती याची देखील मिक्सरमधून भरड करा
  3. वरील भरड व मिरची तुकडे सर्व साहित्य एकत्र करून त्याची गोल टिक्की तयार करा
  4. पॅनमध्ये तेलावर शालो फ्राय करा आपली टिक्की तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर