मुख्यपृष्ठ / पाककृती / लेफ्टओव्हर चपाती पात्रा

Photo of Leftover Chapati Patra by Renu Chandratre at BetterButter
828
5
0.0(0)
0

लेफ्टओव्हर चपाती पात्रा

Jan-03-2019
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लेफ्टओव्हर चपाती पात्रा कृती बद्दल

शिळ्या पोळी चे खमंग पात्रा किंवा वडी, सकाळच्या नाश्त्याला उत्तम

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • शॅलो  फ्रायिंग
  • मायक्रोवेवींग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. 4 ते 5 शिळ्या पोळ्या
  2. 2 ते 3 मोठे चमचे बेसन
  3. 1 लहान चमचा ओवा
  4. मीठ चवीनुसार
  5. 1 ते 2 लहान चमचे तीळ
  6. 1/4 चमचा हळद
  7. 1/2 - 1 चमचा लाल
  8. तेल 2 मोठे चमचे
  9. 1 चिमूट हळद

सूचना

  1. एका बाउल मधे बेसन, मीठ, ओवा, हळद, तिखट आणि हिंग घ्या
  2. थोडे पाणी घालून मिश्रण तयार करा, जास्त पातळ करू नये
  3. शिळी पोळी घ्या, त्यावर तयार मिश्रण पसरवा । थोडा अंतर ठेवून दुसरी पोळी ठेवा , व त्यावर पण बेसनाचे मिश्रण पसरवा । या प्रकारे 3 ते 4 पोळ्यांचा रोल तयार करावा
  4. तयार रोल
  5. मायक्रोवेव्ह मधे 5 ते 10 मिनिटे वाफवून घ्या
  6. जरा गार झाले की रोल कट करा
  7. कढईत तेल गरम करून, मोहरी तीळ आणि हिंगाची फोडणी करावी
  8. फोडणीत तयार पात्रा जरा वेळ परतुन घ्यावे आणि लगेच गरमा गरम सर्व्ह करावे ।
  9. टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणी आणि चहा बरोबर छान लागतात ह्या चपाती पात्रा ।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर