मुख्यपृष्ठ / पाककृती / करंजीच्या सारणाचा शिरा

Photo of Shira by Swapnal
swapna p at BetterButter
442
2
0.0(0)
0

करंजीच्या सारणाचा शिरा

Jan-04-2019
Swapnal swapna p
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

करंजीच्या सारणाचा शिरा कृती बद्दल

करंजीचे सारण खूप उरले होते म्हणून त्यापासून पासुन पौष्टिक असा शिरा बनवला खूप छान लागतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. करंजीचे रवा खोबऱ्याचे सारण
  2. एक वाटी पाणी
  3. एक वाटी दूध
  4. दोन चमचे साजूक तूप

सूचना

  1. करंजीचे सारण घ्या
  2. एका कढईत करंजीचे सारण, पाणी ,दूध मिक्स करून एक वाफ काढा
  3. एका प्लेट मध्ये काढून साजूक तूप घालून शिरा खाण्यासाठी तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर