मुख्यपृष्ठ / पाककृती / टॉपिंग चीज पराठा

Photo of Topping cheese pratha by Geeta Koshti at BetterButter
356
0
0.0(0)
0

टॉपिंग चीज पराठा

Jan-05-2019
Geeta Koshti
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टॉपिंग चीज पराठा कृती बद्दल

उरलेली बटाटा भाजी आणि कणिक त्यात हा केलेला पराठा मस्त आतमध्ये बटाटा भाजी आणि वरतून चीज

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कणिक उरलेली
  2. बटाटा भाजी उरलेली ४ गोळे होतील असे
  3. चिज आवडीनुसार

सूचना

  1. उरलेली भाजी
  2. त्याचे असे गोळे करा
  3. उरलेली कणिक किवा मळून पण घेऊ शकतो
  4. कणकेची पारी करून घ्या आणि भाजी चा गोळा ठेऊन बंद करा
  5. पुरणाची पोळी करतो तशी
  6. पिठात घोळवून लाटून घ्या
  7. तव्यावर टाकून शेकून घ्या २ नी बाजूने तेल लावा
  8. वरतून चीज टाका
  9. पराठा तयार मुलांना सॉस सोबत द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर