मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या पावभाजी चा मसाला पाव

Photo of Masala pav by Swapnal
swapna p at BetterButter
595
1
0.0(0)
0

उरलेल्या पावभाजी चा मसाला पाव

Jan-05-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या पावभाजी चा मसाला पाव कृती बद्दल

माझ्याकडे पावभाजीची भाजी उरली होती आणि पाव पण उरला होता मग मी त्यापासून मसाला पाव बनवला

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • शॅलो  फ्रायिंग
  • ग्रीलिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 1

  1. उरलेली पावभाजीची भाजी
  2. पाव
  3. बारीक चिरलेला कांदा
  4. कोथिंबीर
  5. लोणी

सूचना

  1. पाव मधोमध कट केला
  2. कट केलेला पावाला लोणी लावली मधून
  3. नंतर पावाच्या मधोमध पावभाजीची उरलेली भाजी भरली
  4. आणि तव्यावर लोणी लावून मस्त खमंग भाजून घेतला
  5. कांदा कोथिंबीरने गार्निश करून आपला मसाला पाव खाण्यासाठी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर